Laptop Under 45000 : मस्तच! येत आहे ‘या’ कंपनीचा सर्वात स्वस्त लॅपटॉप, जाणून घ्या फीचर्स
Laptop Under 45000 : मागील काही दिवसांपासून स्मार्टफोनप्रमाणे लॅपटॉप वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शाळा तसेच कार्यालयात डेस्कटॉपची जागा आता लॅपटॉपने घेतली आहे. मागणी वाढली असल्याने या लॅपटॉपच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जर तुम्ही नवीन लॅपटॉप खरेदी करण्याच्या विचारात असाल आणि तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. तुम्ही आता स्वस्तात लॅपटॉप विकत घेऊ शकता. … Read more