IRCTC Services : ट्रेनला उशीर झाल्यास IRCTC कडून प्रवाशांना ‘या’ सर्व गोष्टी मिळतात मोफत, वाचा सविस्तर
IRCTC Services : आज अनेकजण ट्रेनने (Train) प्रवास करतात. याच प्रवाशांसाठी (Passengers) एक महत्वाची बातमी आहे. प्रवाशांना अनेकवेळा ट्रेनची बराच वेळ वाट पाहावी लागते. परंतु आता ट्रेन उशिरा (late) आली तर तुम्हाला फुकट जेवण (Free meal) मिळणार आहे. अनेकांना हा नियम माहीतच नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका हक्काबद्दल सांगत आहोत. चला जाणून घेऊया ट्रेन … Read more