Latest Discount Offer : देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या ‘या’ SUV वर बंपर सूट, ग्राहकांसाठी पैशाची बचत करण्याची मोठी संधी!

Latest Discount Offer

Latest Discount Offer : सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये एसयूव्ही वाहनांची मागणी वाढत आहे. भारतातील एकूण कार विक्रीमध्ये SUV सेगमेंटचा वाटा 50 टक्क्यांहून अधिक आहे. अशातच जर तुम्हीही येत्या काही दिवसांत नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या मारुती सुझुकी आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या होणाऱ्या SUV Maruti Suzuki Fronx … Read more