Viral News : शेवटी नशीब ! फक्त वयाच्या 14 व्या वर्षी ‘हा’ मुलगा बनला करोडपती ; आता खरेदी करतो लॅम्बोर्गिनी आणि फेरारी
Viral News : फक्त वयाच्या 14 व्या वर्षी चक्क करोडपती झाला आहे. आता तो अनेक महागडी कार्स खरेदी करत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार त्याला क्रिप्टो मार्केटमधून करोडो रुपये आले आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो काही दिवसापूर्वीच Bitcoin Millionaire ने सोशल मीडियावर या करोडपती मुलाचे कार्स कलेक्शन सोशल मीडियावर दाखवले होते. या 14 वर्षीय मुलीचे नाव … Read more