Types of condoms : कंडोमचे किती प्रकार आहेत? जाणून घ्या त्यांची खासियत

Types of condoms : आजकाल सुरक्षित संभोग (Safe sex) करण्यासाठी करण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. गर्भधारणा (pregnancy) टाळण्यासाठी शक्यतो कंडोमचा (Condoms) वापर केला जातो. मात्र अनेकजण कंडोम वापरत असले तरीही त्यांना कंडोमचे किती प्रकार (Types of condoms) आहेत हे माहिती नसेल. तर आज तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. आजकाल सुरक्षित सेक्ससाठी कंडोमचा वापर खूप वाढला आहे. … Read more