Lava Blaze NXT : प्रतीक्षा संपली! लाँच झाला Lava चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स..

Lava Blaze NXT : Lava ने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने आपला सर्वात स्वस्त Lava Blaze NXT हा स्मार्टफोन लाँच केलाय. कंपनीने याबाबत एक टीझर जारी केला होता. कंपनीने जुलैमध्ये ही सीरिज सादर केली होती. या नवीन स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G37 प्रोसेसरला 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज मिळणार आहे. जाणून … Read more