Sidhu Musawala : होय, मुसेवालाला गोळी मीच मारली, गँगस्टरने सांगितले हत्येचे कारण

नवी दिल्ली : प्रसिद्ध पंजाबी गायक (Punjabi singer) सिद्धू मुसेवाला (Sidhu Musawala) याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. तसेच गँगस्टर सचिन बिश्नोईने (Gangster Sachin Bishnoi) सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतली असल्याची माहिती दिली आहे. मोहाली येथील विकी मिड्डूखेडा (Vicky Middukheda) यांच्या हत्येचा आम्ही बदला घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. … Read more