Maruti Suzuki : आता 25 शहरांमध्ये खरेदी न करता चालवता येणार मारुतीची कार, जाणून घ्या तुमच्या शहराचाही समावेश आहे का?

Maruti Suzuki (4)

Maruti Suzuki : मारुती सुझुकी इंडियाने 5 नवीन शहरांमध्ये सदस्यत्व कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये चंदीगड, लुधियाना, लखनौ, नागपूर आणि विशाखापट्टणमचा समावेश आहे. या 5 नवीन शहरांच्या समावेशासह, कंपनीचा सदस्यत्व कार्यक्रम आता देशभरातील 25 शहरांमध्ये विस्तारला आहे. या प्रोग्रामद्वारे तुम्ही मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्या खरेदी न करता चालवू शकता. याद्वारे ग्राहकाला कंपनीच्या अनेक कारपैकी एक … Read more