Le Bonnotte Potato : जगातील सर्वात महागडा बटाटा ! एक किलोसाठी मोजावे लागतात चक्क 50000 रुपये ; जाणून घ्या खासियत

Le Bonnotte Potato : आपल्या देशात आज जास्तीत जास्त एक किलो बटाट्याची किंमत किती असणार 10, 20, 40,50, 80 किंवा 100 रुपये मात्र तुम्हाला हे माहिती आहे का ? जगात बटाट्याची एक अशी जात आहे ज्याला खरेदीसाठी तुम्हाला चक्क 50,000 रुपये मोजावे लागतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या बटाट्याची ही जात सोन्याच्या भावाने विकली जाते. बटाट्याच्या … Read more