World Chocolate Day 2022 : ‘ही’ आहेत जगातील 5 सर्वात महाग चॉकलेट्स, ज्याची किंमत ऐकून तुम्हाला बसेल शॉक
World Chocolate Day 2022 : आजचा दिवस म्हणजे 7 जुलै हा जागतिक चॉकलेट दिवस (World Chocolate Day) 2022 म्हणून साजरा करतात. बरेच लोक त्यांच्या आवडत्या व्यक्तींना म्हणून चॉकलेट भेट (Gift) देतात. बाजारात अशा काही चॉकलेट आहेत ज्याची किंमत (Price) किती असेल याचा अंदाजही तुम्ही कधी नसेल. तुमचे जेवढे बजेट असेल तेवढे महागडे चॉकलेट सहज उपलब्ध … Read more