Driving license : तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचंय? आता घरबसल्या करा लायसन्ससाठी अर्ज
Driving license : कोणतेही वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे खूप गरजेचे आहे. कारण तुम्ही जर लायसन्सशिवाय (license) वाहन चालवले तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई (Action) होऊ शकते. त्याचबरोबर, अपघात झाल्यास तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्ही मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता असते. भारत सरकारने (Government of India) ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया त्रासमुक्त आणि सोयीस्कर करण्यासाठी … Read more