Cactus Cultivation: निवडुंगाची लागवड करून शेतकरी मिळवू शकतात चांगला नफा, जाणून घ्या संपूर्ण पद्धत…..

Cactus Cultivation: कॅक्टस वनस्पती बहुतेक लोक निरुपयोगी मानतात. मात्र निवडुंगाची व्यावसायिक पद्धतीने लागवड (cactus planting) केली, तर फायदेच-फायदे आहेत. कॅक्टसचा उपयोग पशुखाद्य (animal feed), चामडे बनवणे (leather making) , औषधे आणि अगदी इंधनात केला जातो. निवडुंगाची व्यावसायिक लागवड – अपुनसिया फिकस-इंडिका (Apuncia ficus-indica) कॅक्टसच्या व्यावसायिक लागवडीसाठी सर्वात प्रसिद्ध आहे. या निवडुंगाच्या झाडाला काटे नसतात. त्याच … Read more