Google Search : सावधान ! गुगलवर या गोष्टी चुकूनही सर्च करू नका, अन्यथा तुरुंगवास भोगावा लागेल

Google Search : सध्या सर्वांकडे स्मार्टफोन्स (Smartphones) आहेत. अनेकजण यावर गूगल (Google) च्या माध्यमातून वेगवेगळी माहिती शोधात असतात. अशा वेळी अनेकजण नको असलेली माहिती यावर शोधत असतात, ज्यामुळे त्यांना कायदेशीर अडचण (Legal difficulty) येऊन तुरुंगात (Jail) जावे लागते. त्यामुळे जाणून घ्या या गोष्टी कधीही गूगल वर शोधू नका. घरी बॉम्ब कसा बनवायचा बॉम्ब कसे बनवायचे … Read more