Farming Buisness Idea : कमी खर्च करोडोंचा नफा ! या ५ औषधी वनस्पतींची लागवड करून बना मालामाल
Farming Buisness Idea : भारतात (India) शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. तसेच शेतकरी आता आधुनिक शेती (Farming) करून कमी खर्चात जास्त नफा मिळवू लागला आहे. पारंपरिक शेती बंद करून आधुनिक शेती (Modern agriculture) केल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळू लागले आहे. नवीन पिकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय औषधी वनस्पतींची लागवड (Cultivation of medicinal plants) करण्यात आली … Read more