Lenovo Tab P11 5G : लाँच झाला Lenovo चा पहिला प्रीमियम टॅबलेट, किंमत आहे फक्त इतकी…
Lenovo Tab P11 5G : आज Lenovo ने आपला पहिला प्रीमियम टॅबलेट लॉंच केला आहे. या टॅबलेटची सुरुवातीची किंमत 29,999 रुपये इतकी आहे. हा प्रीमियम टॅबलेट Android सब-6GHz 5G नेटवर्कला सपोर्ट करतो. Lenovo Tab P11 5G हा टॅब भारतातील Xiaomi आणि Realme च्या टॅबशी कडवी टक्कर देईल. तसेच कंपनी यात एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स आणि … Read more