Lenovo Yoga 9i : लेनोवोच्या 2 in 1 लॅपटॉपमध्ये मिळत आहे शक्तिशाली प्रोसेसर, किंमत आहे फक्त इतकीच..
Lenovo Yoga 9i : लेनोवोने आज Yoga 9i या सीरिजअंतर्गत Lenovo Yoga 9i Gen 8 हा लॅपटॉप भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने या 2 in 1 लॅपटॉपमध्ये 4K टच स्क्रीन आणि शक्तिशाली प्रोसेसर आपल्या वापरकर्त्यांसाठी दिला आहे. त्याशिवाय या लॅपटॉपची बॅटरी 14 तास चालेल, असा दावाही कंपनीने केला आहे. जाणून घेऊयात या लॅपटॉपची किंमत, स्पेसिफिकेशन … Read more