Farming Business Idea: मसूरची शास्त्रीय पद्धतीने शेती शेतकऱ्याचे उत्पन्न करणार दुप्पट, मिळणार लाखोंचा नफा, जाणुन घ्या मसुरच्या शेतीविषयी
Krushi News Marathi: देशातील बहुतांशी भागात पावसावर आधारित शेती (Farming) केली जाते. यामुळे शेतकरी बांधवानी (Farmer) पाण्याची टंचाई लक्षात घेऊन कडधान्य पिकांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. यामध्ये मसूरचा देखील समावेश करणे आता आवश्यक आहे. याचे लागवडीचे प्रमाण आपल्या देशात अधिक आहे. मसूर पिकाला (Lentil Crop) अत्यल्प पाणी लागते आणि या पिकापासून अल्प कालावधीत चांगला … Read more