सूर्यदेव करणार कमाल! 4 दिवसांनंतर 3 राशींचं नशीब उजळणार; अचानक मिळेल पैसा, पद आणि प्रतिष्ठा
Sun Transit | सूर्याला नवग्रहांमध्ये विशेष स्थान दिलं जातं. त्याचा राशी किंवा नक्षत्रातील प्रत्येक हालचाल मानवी जीवनावर परिणाम घडवते. 14 एप्रिल 2025 रोजी सूर्य अश्विनी नक्षत्रात प्रवेश करणार असून, हा बदल काही राशींसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे. अश्विनी हे नक्षत्र मेष राशीमध्ये येते आणि त्याचा स्वामी केतू आहे. अशा वेळी सूर्य उच्च स्थानी असतो. त्यामुळे … Read more