सुपरस्टार थलापति विजयचा जलवा ! पहिल्याच दिवशी ‘लियो’ सिनेमा १०० कोटींच्या पुढे, रजनीकांतलाही टाकले मागे
Leo movie : साउथचा सुपरस्टार थलापति विजयचा बहुप्रतीक्षित चित्रपट लियो (Leo) काल 19 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. लियो (Leo) ने पहिल्याच दिवशी मोठी कमाई करत मोठा विक्रम केला आहे. थलापति विजयचा हा या वर्षातील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट आहे. थलापति विजयच्या लियो (Leo) सिनेमाने पहिल्याच दिवशी जगभरात 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. … Read more