Lexus LM : ‘या’ आलिशान कारमध्ये मिळेल 48 इंचाचा टीव्ही… फ्रीज, बेडरूमसारखा आराम; जाणून घ्या किंमत

Lexus LM

Lexus LM : जर तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण बाजारात आता लेक्ससच्या आलिशान कारचे बुकिंग सुरू झाले आहे. यामध्ये 48 इंचाचा टीव्ही, फ्रीज, बेडरूमसारखा आराम मिळेल. शिवाय अनेक भन्नाट सेफ्टी फीचर्सही मिळतील. जाणून घ्या किंमत. Lexus LM च्या पुढील बाजूला एक मोठी ओव्हरसाईज ग्रिल दिली आहे, … Read more