LG Inverter AC : महागाईत दिलासा! वीज बिल वाचवतो ‘हा’ इन्व्हर्टर एसी, जाणून घ्या शानदार ऑफर

LG Inverter AC : उन्हाळ्याचे दिवस सुरु आहे. त्यामुळे एसी, कुलर, फ्रिज तसेच फॅन सारख्या इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर वाढत चालला आहे. इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर वाढल्यामुळे नागरिकांना वीजबिल जास्त येत आहे. वाढत्या वीजबिलामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. परंतु, आता सर्वसामान्य जनतेला वाढत्या महागाईत दिलासा मिळू शकतो. कारण बाजारात आता वीज बिल वाचवणारा इन्व्हर्टर एसी उपलब्ध … Read more