LIC Policy : भारीच! 194 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल 40 लाखांचा परतावा, अशी करा गुंतवणूक

LIC Policy

LIC Policy : तुम्ही आता कोणत्याही जास्त परतावा देणाऱ्या बचत योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. काही योजनांमध्ये सर्वात जास्त परतावा मिळतो. LIC ची अशीच एक योजना आहे ज्यात तुम्हाला 194 रुपयांची बचत 40 लाख रुपयांचा निधी मिळेल. LIC ची ही जीवन लाभ पॉलिसी आहे. ज्यात तुम्हाला उत्तम परतावा मिळत आहे. अनेकजण या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत. … Read more