LIC ची जबरदस्त पॉलिसी, 243 रुपयांच्या प्रीमियमवर मिळणार तब्बल 54 लाखाचा फायदा, वाचा याविषयी सविस्तर
LIC New Policy Scheme : भारतात सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दिले जाते. हेच कारण आहे की आजही सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक पाहायला मिळते. अलीकडे आपल्या देशात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या जबरदस्त परताव्याच्या योजना देखील गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहेत. मात्र असे असले तरी, या ठिकाणी रिस्क मोठ्या … Read more