तुमच्याकडे LIC पॉलिसी आहे ? तर वाचा ही आनंदाची बातमी !
अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2022 :- LIC ग्राहकांसाठी महत्वाची बातमी. तुमची कोणतीही एलआयसी पॉलिसी लॅप्स झाली असेल, तर तुमच्याकडे ती २५ मार्चपर्यंत सुरू करण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने ७ फेब्रुवारीपासून विशेष पुनरुज्जीवन मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत, तुम्ही तुमची बंद पॉलिसी ७ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान कधीही सुरू करू शकता. त्याची … Read more