LIC WhatsApp Service : मस्तच ! व्हॉट्सॲपवरही निवडता येणार एलआयसी योजना ! अशी करा नोंदणी…
LIC WhatsApp Service : तुम्हीही एलआयसी योजनेमध्ये गुंतवणूक करत आहात किंवा करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आता एलआयसीने डिजिटल सेवा उपलब्ध करून दिली आहे. आता व्हॉट्सॲपवरूनही एलआयसीची योजना निवडता येणार आहे. भारताच्या सर्वात विश्वासार्ह विमा कंपनीने लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी) लोकांमध्ये आपली डिजिटल सेवा बदलली आहे. कंपनीने 2 डिसेंबर 2022 रोजी व्हॉट्सअॅपवर … Read more