Life Hacks : लवकर संपतोय गॅस सिलिंडर? ‘या’ टिप्स वापरून करता येईल बचत
Life Hacks : पूर्वीच्या काळात स्वयंपाक घरात चुली असायच्या. सर्व स्वयंपाक हा चुलीवर केला जायचा. परंतु, आता काळ बदलला असून चुली नामशेष व्हायला लागल्या आहे. आज घरोघरी तुम्हाला गॅस कनेक्शन पाहायला मिळत आहे. सध्या इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे जेवणही खूप महाग झाले आहे. याचा परिणाम गृहिणीच्या बजेटवर पडला आहे. अशातच काही घरांमध्ये गॅस … Read more