Lifestyel News : पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करायचेत? वापरा हे घरगुती ४ उपाय; केस होतील काळे

Lifestyel News : धावपळीच्या जगात आजकाल शरीरावर अनेक परिणाम होत आहेत. लहान वयातच अनेकांना गंभीर आजार (serious illness) होत आहेत. खाण्याची चुकीची पद्धत आणि चुकीची जीवनशैली याला कारणीभूत ठरत आहे. मधुमेह, कॅन्सर, कंबरदुखी, केस पांढरे होणे (Graying of hair) यासारखे आजार होत आहेत. आजकाल आपल्यापैकी बहुतेकजण पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त आहेत. वयानुसार केस पांढरे होणे … Read more