Farming Buisness Idea : लाखो कमवण्यासाठी फणसाची शेती ठरतेय फायदेशीर, जाणून घ्या लागवडीची योग्य पद्धत

Farming Buisness Idea : आत्तापर्यंत आसाम (Assam) हे राज्य फणसाच्या लागवडीसाठी (cultivation) सर्वोत्तम मानले जाते. येथील हवामान आणि माती फणसाच्या लागवडीसाठी अतिशय योग्य मानली जाते. त्यामुळे आसाम राज्यात फणसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. फणसाच्या लागवडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या लागवडीसाठी जास्त देखरेखीची आवश्यकता नसते. लोक सहसा भाज्या, लोणचे इत्यादी बनवण्यासाठी फणसाचा वापर करतात. … Read more