Lipstick Facts : महिलांनो इकडे लक्ष द्या ! लिपस्टिक सुद्धा नॉनव्हेज असते बरं का…

Lipstick Facts

Lipstick Facts : जगभरातील महिलांचा सर्वांत जिव्हाळ्याचा विषय आहे ‘मेकअप’ स्त्रिया मुळातच पुरुषांच्या तुलनेने सुंदर असतात. हे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी अनेकविध सौंदर्य प्रसाधने स्त्रिया वापरत असतात. त्यातील एक महत्त्वाचे सौंदर्यप्रसाधन म्हणजे ओठांना आपल्या वेषभूषेनुसार रंगाची छटा देणारे लिपस्टिक. या लिपस्टिकमध्येही व्हेज-नॉनव्हेज असा काही फरक असू शकेल याचा विचारही आजवर महिलांच्या मनाला शिवला नसेल. पण तसे … Read more