OPPO Smartphones : 6,000 रुपयांनी स्वस्त झाला OPPO चा हा मिड-रेंज 5G स्मार्टफोन, जाणून घ्या कुठे उपलब्ध आहे ही ऑफर….
OPPO Smartphones : भारतात 5G सेवा सुरू झाली आहे. जिओ आणि एअरटेलने अनेक शहरांमध्ये आपली सेवा सुरू केली आहे. तुम्ही अजूनही 4G स्मार्टफोन वापरत असाल तर ते अपग्रेड करण्याची वेळ आली आहे. ओप्पो त्यांच्या 5G स्मार्टफोनपैकी एकावर मोठी सूट देत आहे. ओप्पो ए74 5जीच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. ही नवीन किंमत ई-कॉमर्स साइट Amazon … Read more