Lizard Remedies : सरडा पाहून अनेकजण का घाबरतात? यामागे आहे गजब कारण; जाणून घ्या
Lizard Remedies : लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक लोक सरड्याला घाबरत असतात. याशिवाय महिला यामध्ये अधिक प्रमाणात घाबरतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का यामागे काय असे विशेष कारण असू शकते. दरम्यान याला हर्पेटोफोबिया म्हणतात. किचन-बाथरूममध्ये कधी सरडा दिसला तर हर्पेटोफोबियाने त्रस्त असलेले लोक थरथर कापतात. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीला हर्पेटोफोबियाची सौम्य लक्षणे आहेत, त्याला सरडे … Read more