LML first electric Scooter : ‘या’ दिवशी लाँच होणार LML ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर; मोफत बुक करता येणार, पहा फीचर्स

LML first electric Scooter : पेट्रोलच्या किमती वाढल्याने अनेकजण इलेक्ट्रिक वाहने वापरत आहेत. अशातच LML ही कंपनी आता त्यांची पहिली इलेक्ट्रिक कंपनी लाँच करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे ही इलेक्ट्रिक स्कुटर ग्राहकांना मोफत बुक करता येणार आहे. लवकरच ही स्कुटर बाजारात लाँच केली जाणार आहे. असे मानले जात आहे की कंपनी भारतात परतल्यानंतर हे पहिले … Read more