Loan Without Interest : भन्नाट योजना ! सरकार देत आहे 50 हजार रुपयांचे बिनव्याजी कर्ज; अशा प्रकारे मिळवा पैसे

Loan Without Interest : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा करोडो नागरिक फायदा घेत आहेत. तसेच आता केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी बिनव्याजी कर्ज दिले जात आहे. केंद्राने पीएम स्ट्रीट व्हेंडर्स सेल्फ-रिलेंट फंड (पीएम स्वनिधी) योजना डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. सरकारने अनुक्रमे रु. 10,000 आणि रु. 20,000 च्या पहिल्या आणि … Read more