पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! लोणावळ्यापर्यंत धावणार मेट्रो, तयार होणार आणखी एक नवा मेट्रो मार्ग ?

Pune Metro

Pune Metro : पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी शहरात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. शहरात सध्या दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत आणि या मार्गांना पुणेकरांच्या माध्यमातून अद्भुत असा प्रतिसाद सुद्धा मिळतोय. दुसरीकडे शहरातील काही भागांमध्ये लवकरात लवकर मेट्रो सुरु होणे अपेक्षित असून याच अनुषंगाने आता पाठपुरावा सुरू … Read more