Ajab Gajab News : या शहरात ७२ वर्षांपासून एकही मृत्यू झाला नाही; तेथे मृत्यूवर बंदी घालण्यात आली आहे

Ajab Gajab News : तुम्ही असे अनेक कारनामे ऐकले असतील ते ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल. जन्म आणि मृत्यू (Death) हे कोणाच्याच हातात नाही. कोणत्याही व्यक्तीचा किंवा इतर कोणत्याही सजीव वस्तूचा मृत्यू कधीही होऊ शकतो. मात्र असे एक शहर आहे जिथे मृत्यूवर बंदी (Death ban) घालण्यात आली आहे. मृत्यू त्याला कधी आपल्या कुशीत घेईल … Read more