तुम्हाला बजरंगबली हनुमानाच्या गदेचे नाव माहिती आहे का ? पवनपुत्राला कोणी दिली होती गदा ? वाचा…..
Lord Hanuman Fact : भारतात असे एकही गाव नाही जिथे बजरंगाचे मंदिर नाही. प्रत्येक गावात आपल्याला पवनपुत्र, राम भक्त हनुमामाचे मंदिर पाहायला मिळते. आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही बजरंग बलीचे दर्शन घेऊनच होते. पण तुम्ही हनुमानजीच्या मूर्तीचे निरीक्षण केले आहे का? मग तुम्हाला हनुमान आणि गदा हे समीकरण दिसलंच असेल. गदा हे हनुमानाचे आवडते शस्त्र. … Read more