Lord Ram Good Qualities : भगवान रामाच्या अंगात होते हे ७ गुण ज्यामुळे म्हंटले जायचे मर्यादा पुरुषोत्तम…

Lord Ram Good Qualities

Lord Ram Good Qualities : अयोध्यामध्ये बांधण्यात आलेल्या सर्वात मोठ्या राम मंदिरामध्ये आज प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठे मंदिर म्हणून आता राम मंदिराला ओळखले जाईल. पुरुषत्वाचे प्रतिक आणि सनातन धर्माचे उपासक प्रभू राम यांच्या चारित्र्यामध्ये ७ गुण होते ज्यामुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हंटले जायचे. प्रभू श्री रामाचे हे गुण … Read more