Vastu Tips: आजच घरामध्ये ‘या’ दिशेला लावा भगवान शंकराचे फोटो, भासणार नाही कधीच पैशांची कमतरता
Vastu Tips: घरात देवी-देवतांचे फोटो किंवा मूर्ती लावण्याने घरात सुख-समृद्धी येते अशी माहिती वास्तुशास्त्रात देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रानुसार जर घरात देवी-देवतांचे फोटो किंवा मूर्ती असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा संचारते यामुळे आज बहुतेक लोक घरामध्ये गणपतीची, श्रीकृष्णाची मूर्ती ठेवतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का घरात भगवान शंकराची मूर्ती किंवा फोटो लावणे देखील खूपच शुभ … Read more