Ajab Gajab News : काय सांगता ! एका सापाने व्यक्तीचे केले साडेसात कोटींचे नुकसान

Ajab Gajab News : अनेकदा तुम्ही सापाच्या (Snake) गोष्टी ऐकल्या असतील. काही वेळा साप माणसांना चावलेला देखील तुम्ही पहिले असेल. पण तुम्ही पहिल्यांदाच एका सापाने एका व्यक्तीचे साडेसात कोटींचे नुकसान (Loss of Rs 7.5 Crores) केलेले ऐकत असाल. माणसाचे नशीब कधी वळेल हे सांगता येत नाही. माणसाला श्रीमंत व्हायला खूप वेळ लागतो, पण बरबाद होण्यासाठी … Read more