Love Marriage Upay: आता प्रेम विवाहातील अडथळे होणार दूर, फक्त करा ‘हे’ उपाय , जाणून घ्या सर्वकाही

Love Marriage upay

Love Marriage Upay:  हिंदू धर्मात विवाह हा पवित्र आणि शुभ विधी मानला जातो. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या हिंदू धर्मात  विवाहाचे 8 प्रकार आहेत. ज्यामध्ये ब्रह्मविवाह, देव विवाह, आर्ष विवाह आणि प्रजापत्य विवाह हे उत्तम मानले जातात. हे जाणून घ्या कि ब्राह्मो विवाहाला अरेंज्ड मॅरेज म्हणतात तर गंधर्व विवाहाला  प्रेमविवाह म्हणतात. या लग्नात मुलगा आणि मुलगा एकमेकांना … Read more