गुंतवणूक फक्त 50 हजाराची अन कमाई चक्क लाखोंची! ‘हा’ बिजनेस सुरु करा अन स्वतः मालक बना
Low Investment Business Plan : अलीकडे भारतात नोकरी ऐवजी व्यवसायाला अधिक प्राधान्य दाखवले जात आहे. दरम्यान जर तुम्हीही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण दररोज वापरल्या जाणाऱ्या एका प्रॉडक्टच्या मॅन्युफॅक्चरिंग बिजनेस बाबत माहिती पाहणार आहोत. आजच्या काळात ऊर्जा बचतीसाठी विविध पर्याय वापरले जात आहेत. विजेची … Read more