LPG Checking Trick : ओल्या कापडाने समजणार किती गॅस शिल्लक आहे; जाणून घ्या सोपी पद्धत
LPG Checking Trick : देशात दिवसेंदिवस महागाई (inflation) वाढत चालली आहे. गॅसच्या (Gas) किमतींनी सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. अनेकवेळा गृहीनांना समजत नाही की सिलिंडर (cylinder) मध्ये किती गॅस शिल्लक आहे. पण आज तुम्हाला सिलिंडर मध्ये किती गॅस शिल्लक आहे हे तपासण्याची एकदम सोपी पद्धत सांगणार आहोत. घरांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर रिकामे असणे सामान्य आहे. … Read more