LPG Cylinder Price Hiked : होळीपूर्वी ग्राहकांना मोठा झटका ! LPG सिलिंडरच्या किमती वाढल्या, पहा नवीन दर
LPG Cylinder Price Hiked : सरकारी तेल आणि वायू कंपन्यांकडून देशातील जनतेला होळीपूर्वी मोठा धक्का देण्यात आला आहे. कारण एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता ग्राहकांना वाढीव दराने एलपीजी सिलिंडर खरेदी करावे लागणार आहेत. मार्च महिना सुरु होताच देशातील अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. गॅसच्या किमतीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. 19 … Read more