LPG Gas Cylinder New Rate : गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर; पहा तुमच्या शहरातील नवीन दर…
LPG Gas Cylinder New Rate : देशात महागाईचा आगडोंब उठला आहे. महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिक होरपळले जात आहेत. त्यातच आता गॅसच्या नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस हा एक अतिशय महत्त्वाचा वायू आहे जो मुख्यतः स्वयंपाकासाठी वापरला जातो. याचे इतरही अनेक उपयोग आहेत ज्यामुळे हा वायू खूप महत्त्वाचा बनतो आणि प्रत्येक व्यक्तीच्या … Read more