ब्रेकिंग : अचानक घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा बदल, ‘इतक्या’ वाढल्यात 14 किलो सिलेंडरच्या किंमती, सर्वसामान्यांची चिंता वाढली
LPG Gas Cylinder Price Hike : गेल्या काही वर्षांपासून देशातील जनता वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाली आहे. पेट्रोल डिझेलचा सर्वच प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची किंमत वाढली आहे. दरम्यान महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. घरगुती वापरासाठी लागणाऱ्या LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्याचा … Read more