घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांची डोकेदुखी वाढणार! आता मोबाईलवर आलेला ओटीपी सांगितल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळणार नाही

LPG Gas Cylinder Refill New Update

LPG Gas Cylinder Refill New Update : एलपीजी गॅस ग्राहकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आता एलपीजी गॅस सिलेंडर रिफील करणे आणखी किचकट होणार आहे. खरे तर सध्याच्या प्रक्रियेनुसार एलपीजी गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर संबंधित वितरकाच्या माध्यमातून गॅस सिलेंडर घरपोच केला जातो. मात्र गॅस सिलेंडर जेव्हा घरी येतो त्यावेळी गॅस ग्राहकाला काहीच … Read more