LPG Rate : सर्वसामान्यांना धक्का! एलपीजीचे दर पुन्हा वाढले, जाणून घ्या आजची किंमत

LPG Rate : भारत सरकारने (Government of India) LPG मध्ये वाढ केल्यांनतर सर्वसामान्यांना (general public) चांगलाच फटका बसलेला आहे. नुकतेच आज देखील एलपीजीचे दर पुन्हा समोर आले असून लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एलपीजी-पीएनजी-सीएनजीचे (LPG-PNG-CNG) दर आज 13 जुलै 2022 सीएनजीच्या दरात किलोमागे 4 रुपयांनी वाढ झाल्याने मुंबईच्या रस्त्यावर चालणे महाग झाले असतानाच महागाईचा चटका स्वयंपाकघरातही … Read more