Shani Dev : शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय, साडेसाती होईल दूर…
Shani Dev : आज देशभरात हरियाली तीज मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. हिंदू धर्मानुसार, स्त्रिया या दिवशी निर्जल उपवास करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी भगवान शिव-पार्वतीची विशेष पूजा देखील केली जाते. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हा सण साजरा केला जातो, या वर्षी हरियाली तीज शनिवारी आहे, त्यामुळे या सणाचे महत्त्व … Read more