Share Market Tips : गुंतवणूकदारांना संधी…! हे 4 स्टॉक्स आजच करा खरेदी, मिळेल जबरदस्त रिटर्न; पहा यादी

Share Market Tips : पिरामल एंटरप्रायझेस, वेलस्पन इंडिया, झोमॅटो आणि लक्स इंडस्ट्रीज सारख्या कंपन्यांचे शेअर्स एका वर्षात अर्ध्याहून अधिक घसरले आहेत. पिरामल 68.77 टक्क्यांनी 2655.40 रुपयांवरून 829.25 रुपयांवर घसरला आहे. त्याच वेळी, वेलस्पन इंडिया शेअरची किंमत 163 रुपयांवरून 72.90 रुपयांवर आली आहे आणि झोमॅटो शेअरची किंमत 138 रुपयांवरून 61.90 रुपयांवर आली आहे. तर, लक्स इंडस्ट्रीजच्या … Read more