Ajab Gajab News : फक्त अब्जाधीश लोकांसाठीच आहे ‘हे’ अनोखे बेट, घरांची किंमत जाणून थक्क व्हाल

Ajab Gajab News : लोकांकडे भरपूर पैसा (Lots of money) असेल तर ते कुठेही घर खरेदी करू शकतात. मात्र अशा ठिकाणांचा सामान्य लोक विचार देखील करू शकणार नाहीत. जगात अशा अनेक अनोख्या गोष्टी आहेत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला नायजेरियामध्ये (Nigeria) असलेल्या अशाच एका ठिकाणाविषयी सांगणार आहोत. या अनोख्या ठिकाणाबद्दल जाणून … Read more